भारतात शिक्षण आयोग किती आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
त्या आयोगांपैकी भारतीय शिक्षण आयोग (१८८२), भारतीय विदयापीठ आयोग (१९०२), कलकत्ता विदयापीठ आयोग (१९१७),विदयापीठ शिक्षण आयोग (१९४८), मुदलियार आयोग (१९५२), भारतीय शिक्षण आयोग (१९६४- ६६) आणि राष्ट्रीय शिक्षक आयोग (१९८५) यांचा या नोंदीत विचार केला आहे. भारतीय शिक्षण आयोग (हंटर आयोग) : इंडियन एज्युकेशन कमिशन.