या खात्याच्या माध्यमातून तुम्ही बाँबे स्टॉक एक्सचेंज किंवा राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूक करणार असता. या दोन शेअर बाजारांच्या व्यतिरिक्त एकूण 17 चालू स्थितीतले शेअर बाजार भारतात आहेत.