ह्या प्रथेचा ऊल्लेख ३ रा शतक ख्रिस्त पूर्वी मध्ये झाला आहे. पण पुरावा ५ व्या व नव्वया शतकांपासुनच आहे. हिंदु व सीख अमीर उमरावी घराण्यांमध्ये ही व्यवस्था जास्त होती. दक्षिण आशियातील काही ठिकाणी सुद्धा ही प्रथा चालायची.