भारतात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कशी केली जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
उच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती सहीनिशी व स्व मुद्रांकित अधिपत्रा द्वारे करतात. राष्ट्रपती मार्फत मुख्य न्यायाधीशांची नेमणूक भारताचे सरन्यायाधीश व संबंधित राज्याचे राज्यपाल, संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश यांचा विचार घेऊन केली जाते.