भारतात स्थानिक सरकारचे महत्त्व काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
स्थानिक शासन हा विषय राज्यसुचित सामाविष्ट करण्यात आला. अनुच्छेत २४६ मध्ये स्थानिक स्वशासन संदर्भात राज्य विधीमंडळाला त्या संदर्भातील विषयावर कायदे करण्याचाही अधिकार दिलेला आहे. केंद्र शासनाने ग्रामीण भागाच्या सामाजिक व आर्थिक पुनर्रचना करण्यासाठी सामूहिक विकास कार्यक्रम' आणि 'राष्ट्रीय विस्तार सेवेचा प्रारंभ केला.