भारतातील 9 केंद्रशासित प्रदेश कोणते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जम्मू काश्मीर, लडाख, दिल्ली, पद्दुचेरी, अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक नायब राज्यपाल असे म्हटले जाते. चंदिगड, दादरा व नगर हवेली आणि दमन दीव, लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांना प्रशासक असे म्हटले जाते.