भारतातील इतिहासातील अभिलेखागार काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात,त्या ठिकाणास " अभिलेखागार " असे म्हणतात. अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे,दप्तरे,जुनी चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते. अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात.