भारतातील ऊर्जेचा भविष्यातील स्रोत कोणता आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतात वीज निर्मितीसाठी कोळसा हे सगळ्यात जास्त वापरले जाणारे इंधन आहे. त्या शिवाय नैसर्गिक वायू, जलविद्युत, अणुऊर्जा, सौर व पवन ऊर्जा यांद्वारेही वीजनिर्मिती केली जाते. गतिज ऊर्जा व उष्णता मिळवण्यासाठी मुख्यतः पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी, इ. खनिज इंधनांचा वापर केला जातो.