सोनभद्र हा भारतातील एकमेव जिल्हा आहे जो मध्य प्रदेश, छत्तीसगड झारखंड आणि बिहार या चार राज्यांना लागून आहे .