भारतातील एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र जंगलाखाली आहे?
✅ Updated recently
देशाचे एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र 80.9 दशलक्ष हेक्टर असून हे क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.62 टक्के आहे.