कार्यक्षम पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाचा अभाव : जागतिकीकृत अर्थव्यवस्थेत उत्पादन स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी उच्च तंत्रज्ञानावर आधारित पायाभूत सुविधा विशेषतः वाहतुकीसाठी आणि कुशल मनुष्यबळ महत्त्वाचे आहेत.