भारतातील किती टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लोकसभेत दारिद्र्यरेषेशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना ग्रामीण विकासमंत्रालयाने सांगितले की, देशातील 21.9 टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे.