मूलतः उत्तर दिले: भारताची एकूण लोकसंख्या पैकी शेती व्यवसायावर किती टक्के लोकसंख्या अवलंबून आहे ? २०२० पर्यंत 65 ते 70 टक्के भारतीय लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. यामध्ये तुम्ही शेती व शेतीवर आधारित उद्योग अंतर्भूत करू शकता. जसे कि ट्रॅक्टर मळणी यंत्र त्यांना मिळणारा रोजगार हा शेतीवर आधारित आहे.
भारतातील किती टक्के लोकसंख्या शेतीमध्ये काम करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.