कदाचित तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, बरोबर ना. होय, भारतामध्ये सध्या असेही काही राज्य आहेत ज्यांची एक नाही तर दोन-दोन राजधान्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात ती कोणती राज्ये आहेत ज्यांच्या दोन-दोन राजधान्या आहेत. महाराष्ट्र : महाराष्ट्राची पहिली राजधानी मुंबई आहे तर नागपूर ही शितकालीन राजधानी आहे.