या संस्थेच्या आकडेवारीनुसार भारतातील बेरोजगारीचा दर हा डिसेंबरमध्ये 8% पर्यंत वाढला आहे. 2020 आणि 2021 मध्येदेखील बराच काळ हा दर 7% टक्क्यांपेक्षा अधिक होता.