सातवी योजना (१९८५–१९९०)
सातव्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दीष्टे "सामाजिक न्याय"च्या माध्यमातून वाढणारी आर्थिक उत्पादकता, अन्नधान्याचे उत्पादन आणि रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात वाढ करणे हे होते