भारतातील कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान कोणते आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पीव्हीसी व एचडीपी पाईप बरोबरच मल्चिंग, शेततळ्याचा कागद, पॉलिहाऊसेस, शेडनेट, टनेल्स, ग्रीनहाऊसेस आणि सर्वात महत्वाचे ठिबक-तुषार सिंचनाचे तंत्रज्ञान उपलब्ध व विकसीत झाल्यावर शेतीच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला.