भारतातील कोणते ठिकाण विषुववृत्ताच्या सर्वात जवळ आहे?
✅ Updated recently
भारतीय संघराज्याचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू ' इंदिरा पॉइंट ' आहे. त्यामुळे ते विषुववृत्ताच्या जवळ आहे.