पाचवी योजना (१९७४ ते १९७८)
पाचव्या पंचवार्षिक योजनेत रोजगार, दारिद्र्य निर्मूलन (गरीबी हटाओ) आणि न्याय यावर जोर देण्यात आला.