अशा प्रकारच्या पिकांची लागवड पूर्व आणि उत्तर-पूर्व भागात डोंगराळ प्रदेशांवर आणि आसाम, मेघालय, नागालॅंड, मणिपुर, त्रिपुरा, मिझोरम, अरुणाचल प्रदेशसारख्या वन क्षेत्रामध्ये प्रमुखाने करतात.