महाराष्ट्रात राज्यात स्थलांतरित लोकांच्या आगमनाची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ दिल्ली, गुजरात आणि हरियाणा यांचा क्रमांक लागतो.