भारतातील कोणत्या राज्याला मुख्य भूमीचा सर्वात लांब किनारा आहे?
✅ Updated recently
गुजरात या राज्यास सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे (१६००km).