भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
गुजरात आहे. गुजरातला भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा लाभला आहे.