भारतातील जिल्ह्यातील अंतर्गत स्थलांतर म्हणजे काय ते स्पष्ट करा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
देशातील एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन स्थायिक होणे याला अंतर्गत स्थलांतर म्हणतात. स्वेच्छेने परदेशात जाऊन स्थायिक होणं याला देशांतर म्हणतात