भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर कोणते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
असंख्य कारखाने, त्यातून सोडले जाणारे सांडपाणी, धुराड्यांमधून सोडला जाणारा विषारी वायू आणि या सर्वांना शहरातच धरून ठेवणारे धुके! फरिदाबादने अश्या पद्धतीने दुसरा क्रमांक पटकावलाय. जगात सर्वात जास्त प्रदूषित शहर हा मान कानपूरने मिळवलाय.