स्वतंत्र निवडणूक आयोग भारतात, निवडणूक आयोग (EC) द्वारे निवडणुका घेतल्या जातात. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात.