भारतातील परकीय व्यापार म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
परकीय व्यापार म्हणजे स्व-राष्ट्राचा इतर राष्ट्राशी असणारा व्यापार होय. प्राचीन काळापासून परकीय व्यापार जगामध्ये चालत आला आहे. आधुनिक काळात परकीय व्यापार वेगवान झाला आहे. यामुळे जग हे एक मोठी बाजारपेठ झाली आहे.