भारतातील पहिली आदिवासी चळवळ कोणती होती? Category General Knowledge Published 16 Mar 2023, 10:35 (3 year ago) Views & id 15 & 57995 Last Updated 29 May 2026, 12:51 मुंडा आदिवासी विद्रोह - 1895 ते 1901. या विद्रोहाचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले.