हेन्री व्हिव्हियन डेरोझिओ हे यंग बंगाल चळवळीशी संबंधित होते. डेरोझिओ हे आधुनिक भारतातील पहिले राष्ट्रवादी कवी मानले जातात.