भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कुठे स्थापन झाले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पंतनगर येथे भारतातील पहिले कृषी विद्यापीठ स्थापन झाले. त्याचे उद्घाटन 17 नोव्हेंबर 1960 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले.