भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री , राज्यमंत्री आणि राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांचा समावेश होतो. या केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेतृत्व भारताचे पंतप्रधान करतात..