देशाचे संपूर्ण जंगल आणि वृक्षाच्छादित क्षेत्र 80.9 दशलक्ष हेक्टर आहे, जे देशाच्या एकूण भूभागाच्या 24.62 टक्के आहे.