कंपनी कायदयानुसार नोंदणीकृत कंपन्या
आपल्या नावाच्या शेवटी ' खाजगी मर्यादित ' असे शब्द लावावे लागतात. अशा कंपनीचे भाग हस्तांतरणीय नसतात. तसेच कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्घ करून भाग खरेदी करण्यासाठी जनतेला आवाहन करता येत नाही. सार्वजनिक कंपनीत किमान सात तर जास्तीत जास्त कितीही सभासद असू शकतात.