'65.5%' आहे. भारतातील साक्षरता दर 74 % होता. पुरुष आणि महिला साक्षरता दर अनुक्रमे 82 आणि 65.5% होता. भारताची लोकसंख्या 1,210,854,977 असून त्यात 623, 724, 248 पुरुष आणि 586,469, 174 महिला आहेत.