भारतातील राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष कोण आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
या पार्श्वभूमीवर 'मित्र'चे उपाध्यक्ष म्हणून अजय आशर आणि माजी आमदार तसेच राज्य नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेश नियोजन विभागाने शुक्रवारी जारी केला.