भारतातील राज्य व राजधानी किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतामध्ये सद्यस्थितीला 28 घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. भारतातील 28 घटक राज्य व त्यांच्या राजधान्या पुढील तक्त्यामध्ये दिलेल्या आहेत. State and Their Capital सोबत या घटक राज्यांची निर्मिती कधी झाली याची तारीख सुद्धा देण्यात आलेली आहे.