लहान शेतकरी: त्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, जी त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी नाही . त्यामुळे हे शेतकरी सावकारांकडून कर्ज घेतात.