भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोण?
✅ Updated recently
१३ जानेवारी १९७० रोजी या क्रांतीची सुरुवात झाली.. श्वेत क्रांती म्हणजे दुधाचे उत्पादन बाढवण्यास्तही केलीली वाटचाल.. डॉ. वर्गीस कुरियन यांना या क्रांतीचे जनक मानल्या जाते.