सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट (CPRI) ची निर्मिती करण्यात आली आहे आणि त्यांना आवश्यक संशोधन योजना राबविण्यासाठी प्लॅन हेड अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जात आहे.