भारतातील सक्रिय ज्वालामुखी कोणता आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बॅरेन बेट हे भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे. हे बेट बंगालच्या उपसागरात आहे. बॅरेन बेट हे अंदमान बेटाचा समूह आहे.