भारतातील सर्वात जास्त अनुसूचित जातीची लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?
✅ Updated recently
पंजाबमध्ये अनुसूचित जातींचे सर्वाधिक प्रमाण (३२%) तर भारताच्या केंद्रशासित प्रदेशांत व ईशान्य भारतातील दोन राज्यांत ० %.