द्वीपकल्प किंवा दख्खनचे पठार
भारतातील सर्वात मोठा भौतिक विभाग. अरवली, पश्चिम घाट आणि पूर्व घाट या द्वीपकल्पीय पठारातील महत्त्वाच्या पर्वतरांगा आहेत.