गंगा नदी (इंग्रजीत Ganges) ही दक्षिण आशियातील भारत व बांगलादेश या दोन देशातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे. ब्रह्मपुत्रा (लांबी २,९०० कि. मी.) नदी ही भारतातील मोठी नदी आहे.