किरण मुझुमदार-शॉ एक भारतीय अब्जाधीश उद्योजक आहेत. त्या बंगलोर स्थित बायोकॉन लिमिटेडच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.