भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या राज्यात आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
गुजरात या राज्यास सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे (१६००km).