भारतातील सर्वोत्तम गहू कोणता आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
साधे गहू १४७. पंजाब प्रांतात गहू उत्पादन खूप चांगले आहे म्हणून पंजाब भारताचे गव्हाचे कोठार आहे असे भूगोलात शिकविले जाते. यांच्या पासून पोळी,पराठे,फुलके व रोटी बनवतात तो प्रकार चांगला असतो.