भारतातील सहकारी चळवळ म्हणजे काय?
✅ Updated recently
सहकारी चळवळ म्हणजे पूर्णपणे पारदर्शक व्यवहार सहकारी चळवळीचा हेतूच हा आहे, परस्परांच्या विश्वासाने, सहकार्याने व एकविचाराने काम करणे व त्यातून मिळणारा फायदा, नफा सर्वांना समान वाटून घेणे.