सहकारी संस्था म्हणजे एखाद्या व्यक्ती समुहाने स्वच्छेने एकत्रित येऊन स्थापन केलेली संस्था होय.
भारतीय सहकारी कायदा १९१२;कलम -४ सी ,नुसार ,"सहकारी तत्त्वानुसार आपल्या सभासदाचे आर्थिक हितसंवर्धन करणारी संस्था म्हणजे 'सहकारी संस्था ' होय.
भारतातील सहकारी संस्था म्हणजे काय?
✅ Updated recently