भारतातील सामाजिक विविधता म्हणजे काय?www.marathihelp.com

भिन्न समूहांचे वास्तव्य वेगवेगळे, त्यांच्या वस्त्या वेगळ्या, त्यांचे एकत्र सहजीवन सामाजिक आणि कायदेशीर निर्बंधांनी संकुचित केलेले असेल आणि कोणी कोणाशी लग्न करायचे, कोणी कोणाला घर भाड्याने द्यायचे, कोणी कोणत्या शाळेत किंवा महाविद्यालयात शिकायचे यावर औपचारिक किंवा अनौपचारिक बंधने असतील तर विविधता म्हणजे केवळ भिन्न

solved 5
सामाजिक Saturday 18th Mar 2023 : 13:30 ( 1 year ago) 5 Answer 101428 +22