सिंधू नदीच्या काही प्रमुख उपनद्यांमध्ये काबूल (नदी), झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज नद्यांचा समावेश आहे. सिंधू नदीची एकूण लांबी 3180 किमी आहे. मात्र, भारतातील तिचे अंतर केवळ 1114 किमी आहे.